आपण लोकशाहीचा पुरस्कार करणार्या देशात राहतो हे लक्षात घ्या – जितेंद्र आव्हाड

0
355

बारामती, दि.१७ (पीसीबी) – राष्ट्रवादीचे कार्यकर्ते नितीन यादव यांच्या बारामती येथील घरी आव्हाड यांनी गुरुवारी भेट दिली. यावेळी पत्रकारांशी ते बोलत होते.

आव्हाड म्हणाले, ‘उदयनराजे हे राजे महाराज आहेत. त्यांना आपण लोकशाहीचा पुरस्कार करणार्या देशात राहतो हे लक्षात येत नाही. सर्वसामान्य नागरिकांना ते किंवा त्यांचे समर्थक ठोकू शकतात, आम्ही मात्र सामान्य प्रजेतली माणसं आहोत, असे जितेंद्र आव्हाड यावेळी बोलताना म्हणाले.