Maharashtra

‘आधी मोदींनी स्वत:च्या आईचे सर्टिफिकेट आणावे’ – अबू आझमी

By PCB Author

January 22, 2020

मुंबई, दि.२१ (पीसीबी) – आमच्याकडे सर्टिफिकेट मागण्यापूर्वी सर्वात आधी मोदींनी स्वत:च्या आईचे सर्टिफिकेट आणावे असे बोलून सीएए आणि एनआरसी कायद्यावरून समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर साधला निशाणा.

पुढे आझमी म्हणाले आमच्याकडे सर्टिफिकेट मागण्यापूर्वी  सर्वात आधी मोदींनी स्वत:च्या आईचे सर्टिफिकेट आणावे. तुमची आई कुठे जन्मली ते पण सर्टिफिकेट दाखवा. असे वादग्रस्त वक्तव्य केले