आझाद हिंद संघटनेच्या पिंपरी-चिंचवड शहराध्यक्षपदी प्रदीप बिराजदार

0
515

पिंपरी, दि. २७ (पीसीबी) – आझाद हिंद संघटनेच्या पिंपरी-चिंचवड शहराध्यक्षपदी प्रदीप बिराजदार यांची निवड करण्यात आली आहे.

संघटनेचे संस्थापक अॅड. सतीशचंद्र रोठे यांनी त्यांना निवडीचे पत्र दिले आहे. भोर तालुक्यातील रायरेश्वर झालेल्या झालेल्या संकल्प व संवर्धन परिषदेत बिराजदार यांची आझाद हिंद संघटनेच्या पिंपरी-चिंचवड शहराध्यक्षपदी निवड करण्यात आली.