Pimpri

आज सर्वाधीक बाधित १,१८१

By PCB Author

July 28, 2020

पिंपरी,दि.28 (पीसीबी): महापालिकेने दिलेली आकडेवारी नुसार शहरात मंगळवारी सायंकाळी ८ वाजेपर्यंत एकूण करोना बाधितांची संख्या १८,३९७ झाली आहे. आज सर्वाधीक बाधित १,१८१ आहेत.

कोरोना मुक्त रुग्ण ११,९६२ तर उपचार सुरू असलेले ३,८५४ आहेत. पुण्यातील रूग्णालयात उपचार घेत असलेले पिंपरी चिंचवड शहरातील रूग्ण ४९ आहेत. पिंपरी चिंचवड शहरात उपचार घेणारे परंतु हद्दीबाहेरील रूग्ण असे ३०४ रुग्ण तर एकूण मयत ३८२ आहेत. त्यातील शहरातील एकूण मयतांची संख्या ३०३ आहे.

आज मयत १३ रुग्ण मयत झाले. अध्याप प्रतीक्षा १,२६० अहवालाची आहे. आज रुग्णालयात दाखल ५,६६७ आणि घरात अलगीकरण केलेले ३८,२४१ आहेत.