आजी-माजी आमदार, खासदारांविरोधातील खटल्यांवर तातडीने सुनावणी घ्या; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश  

0
415

नवी दिल्ली, दि. ४ (पीसीबी) – देशभरातील आजी- माजी आमदार आणि खासदारांविरोधातील खटले लवकरात लवकर निकाली काढण्यासाठी उच्च न्यायालयानी जास्तीत जास्त सत्र आणि दंडाधिकारी न्यायालयांची स्थापना करावी,  असे आदेश  सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.  त्याचबरोबर आजी- माजी आमदारांविरोधातील ४३० खटल्यांची सत्र न्यायालयात तातडीने सुनावणी घ्यावी, असे आदेशही  देण्यात आले आहेत.