Notifications

आघाडी करण्याबाबत काँग्रेसने लवकर निर्णय घ्यावा – प्रकाश आंबेडकर     

By PCB Author

January 21, 2019

अमरावती, दि. २१ (पीसीबी) – आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसला १२ जागांचा प्रस्ताव दिला आहे.  याबाबत आम्ही चर्चा करायला तयार आहोत. चर्चा करायची असेल तर लगेच करा, आम्ही वाट पाहणार नाही, असा भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसला अल्टीमेटम् दिला आहे.