आगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युती; अमित शहांचा दावा

0
475

मुंबई, दि. १९ (पीसीबी) – आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये भाजप पुन्हा सत्तेवर येईल, असा विश्वास व्यक्त करून भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी  शिवसेना-भाजपची युती लोकसभा निवडणुकांना सामोरी जाईल, असाही दावा त्यांनी केला. अमित शहा मुंबई दौऱ्यावर आले आहेत. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांसोबत चर्चा केली.