आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस-बसपा युती होईल; राहुल गांधींचा विश्वास

0
339

नवी दिल्ली, दि. ५ (पीसीबी) – आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेससोबत युती करण्यास बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांनी नकार दिला असला, तरी त्या  २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत नक्कीच काँग्रेससोबत हात मिळवतील, असा विश्वास काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी व्यक्त केला आहे.