आगामी लोकसभा त्रिशंकू, त्याचे नेतृत्व नितीन गडकरीकडे – संजय राऊत

0
452

मुंबई, दि. २२ (पीसीबी) –  आगामी लोकसभा निवडणुकीत कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळणार नाही. लोकसभा त्रिशंकू असेल आणि  त्याचे नेतृत्व केंद्रीय मंत्री  नितीन गडकरी करतील, असे भाकीत  शिवसेना नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी केले आहे.