आईने लग्नास नकार दिल्याने दापोडीतील “त्या” चिमुकलीवर अत्याचार करुन खून

0
550

दापोडी, दि. २२ (पीसीबी) – एका सहा वर्षाच्या चिमुकलीच्या विधवा आईने लग्नास नकार दिल्याच्या कारणावरुन एका तरुणाने त्या चिमुकलीवर अनैसर्गिक कृत्यू करुन तिचा खून केला. त्यानंतर स्वत:ही गळफास घेऊन आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना आज (मंगळवार) सकाळीच्या सुमारास दापोडी सीएमई परिसरात घडली.