“आंबा खाल्याने मुलगा होतो”, खटल्याप्रकरणी संभाजी भिडे यांना जामीन मंजूर

0
433

नाशिक, दि. ७ (पीसीबी) – “आंबा खाल्याने मुलगा होतो”, हे विधान केल्याने नाशिक येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयात खटला दाखल प्रकरणी शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांना नाशिकमधील जिल्हा सत्र न्यायालयाने १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे.