Notifications

अहमदनगरमध्ये भाजपला पाठिंबा देणे महागात ; राष्ट्रवादीचे १८ नगरसेवक निलंबित

By PCB Author

January 12, 2019

अहमदनगर, दि. १२ (पीसीबी) – अहमदनगर महापौरपदाच्या निवडणुकीत पक्षाच्या आदेशाला केराची टोपली दाखवत भाजपाला पाठिंबा देणाऱ्या १८ नगरसेवकांना चांगलाच दणका दिला आहे. या नगरसेवकांना  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून निलंबित  करण्याची कारवाई प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी   केली आहे