मुंबई, दि. २५ (पीसीबी) – अरबी समुद्रातील शिवस्मारकाच्या पायाभरणी कार्यक्रमासाठी जाणाऱ्या स्पीडबोटीला झालेल्या अपघातात एकजण ठार झाला आहे. दरम्यान, हा अपघात आहे की? घातपात असा संशय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी उपस्थित केला आहे.