‘अयोध्येला निघालो जोशात, राजीनामे अजूनही खिशात’; मनसेची पोस्टरमधून शिवसेनेची खिल्ली  

0
496

मुंबई, दि. २४ (पीसीबी) – शिवसेनेच्या  अयोध्या दौऱ्यावर  विरोधकांकडून  टीका केली जात असताना आता  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनीही शिवसेनेची खिल्ली उडवली  आहे.  ‘अयोध्येला निघालो जोशात, राजीनामे मात्र अजूनही खिशात’  असे लिहिलेले फलक  मनसेने शिवाजी पार्क परिसरातील सेना भवनाच्या समोरच लावले आहेत.  त्यामुळे हा फलक चर्चेचा विषय ठरला आहे.