अमरावती येथे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या गाड्यांचा ताफा युवा मोर्चा ने अडविला…

0
207

अमरावती येथे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या गाड्यांचा ताफा युवा मोर्चा ने अडविला…

जिल्ह्यातील कोरोना चे वाढते प्रमाण,हॉस्पिटल ची वाढीव बिले,बेड ची कमतरता आणि ढिसाळ प्रशासकीय कारभार यांच्या विरोधात जोरदार घोषणा दिल्या.

त्यांना थांबून म्हणणे ऐकून घ्यावे लागले…

भाजयुमो जिल्हा अध्यक्ष प्रणित सोनी याच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले…..