मुंबई, दि. २२ (पीसीबी) – सरकार मला नेहमी अधिवेशनाच्या काळातच अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु मी कोणाच्या बापाला घाबरत नाही, असे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.