अजितदादा, तुम्हाला इथली खुर्ची देतो, पण मुंबईतील नाय – गिरीश बापट

0
435

पुणे, दि. २२ (पीसीबी) – राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट हे गणेशोत्सव मंडळाच्या कार्यक्रमानिमित्त एकाच व्यासपिठावर आले होते. तेव्हा अजित पवार येताच तातडीने उठत गिरीश बापट यांनी पवारांना खुर्ची दिली.