२०० कोटीच्या खंडणीप्रकरणी ”अभिनेत्री” नोरा फतेह ईडीच्या कार्यालयात दाखल..

78

नवी दिल्ली दि. १४ (पीसीबी) – बॉलिवूड अभिनेत्री आणि मॉडेल नोरा फतेही खंडणीच्या एका प्रकरणात चौकशीसाठी दिल्लीतील ईडी कार्यालयात पोहोचली आहे. दिल्लीच्या तिहार कारागृहातून 200 कोटी रुपयांच्या खंडणीप्रकरणी नोरा फतेहीची चौकशी केली जाईल.

या प्रकरणात अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला देखील ईडीने चौकशीसाठी बोलावले आहे. जॅकलीन उद्या ईडी कार्यालयात येण्याची शक्यता आहे.

WhatsAppShare