ह्युमन राटईस असोसिएशन फॉर प्रोसक्शन परिमंडळ यांच्या वतिने मराठी राजभाषा दिन उत्साहात साजरा

256
चिंचवड, दि.२८ (पीसीबी) – ह्युमन राटईस असोसिएशन फॉर प्रोसक्शन परिमंडळ कार्यालय निगडी येथे मराठी राजभाषा दिन साजरा करण्यात आला.
यावेळी परिमंडळ अधिकारी दिनेश तावरे, सहा.परिमंडळ अधिकारी एच.एल.भोकरे, ह्युमन राईटस असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे राष्ट्रीय खजिनदार रामराव नवघन, पुणे जिल्हा कार्याध्यक्ष विकास कांबळे, जिल्हा महासचिव अविनाश रानवडे, सेकेटरी पिंपरी चिंचवड शहर डॉ.सतिश नगरकर, पुरवठा निरीक्षक वशिष्ठ पांचाळ, स्नेहल गायकवाड, लिरीक रूचिता शेगर, शिपाई गराडे, परवाना धारक देशमुख आदी पदाअधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
WhatsAppShare