ह्युमन राईटस् असोसिएशन फॉर प्रोटेक्शन यांच्या वतीने पराग कुंकुलोळ यांचा सत्कार

164

पिंपरी, दि.१४ (पीसीबी) – महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या पिंपरी – चिंचवड शहर अध्यक्षपदी पराग कुंकुलोळ यांची नियुक्ती झाल्याबद्दल ह्युमन राईटस् असोसिएशन फॉर प्रोटेक्शन व स्मिता वाल्हेकर स्पोटर्स अॅकेडमी वाल्हेकरवाडी यांच्या वतीने शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.

यावेळी ह्युमन राईटस् असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रमोद केसकर, खजिनदार रामराव नवघन, स्मिता वाल्हेकर स्पोटर्स अकेडमीचे संचालक भरतशेठ वाल्हेकर, जिल्हा कार्यध्यक्ष विकास कांबळे, जिल्हा महासचिव अविनाश रानवडे, जिल्हा निरीक्षक दिलीप टेकाळे, जिल्हा संघटक मुनीर शेख, सेकेटरी पिंपरी चिंचवड शहर डॉ.सतिश नगरकर, सदस्य सुग्रीव सोनकांबळे उपस्थित होते.

WhatsAppShare