‘हे’ निर्णय उद्धव ठाकरेंनी तातडीने घ्यावे; देवेंद्र फडणवीस यांची पत्राद्वारे मागणी

140

मुंबई,दि.७(पीसीबी) – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काही निर्णय तातडीने घेण्याची मागणी केली आहे.

केंद्राच्या निर्णयानुसार गरिबांना मोफत धान्य उपलब्ध करुन द्या.

ताब्लिगी जमातची ओळख लपवणाऱ्या संशयितांवर कठोर कारवाई करा‌.

तसेच फ्रण्टलाईन हेल्थ वर्कर्सना आता मोठ्या प्रमाणात कोरोनाची लागण होत आहे. त्यांच्या सुरक्षिततेसाठी तात्काळ पावलं उचला, अशा या तीन मागण्या पत्रात नमूद केलेल्या आहेत.

WhatsAppShare