हिमाचल प्रदेशमध्ये भूस्खलनात १८ ठार, १०० पर्यटक अडकले; ६ जिल्ह्यांत पावसाचे थैमान

169

हिमाचल, दि. १४ (पीसीबी) – हिमाचल प्रदेशात गेल्या चोवीस तासांत सलग होणाऱ्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. पावसामुळे आतापर्यंत नऊ जणांचा मृत्यू झाला. सर्वात जास्त ४ बळी सोलन, तीन मंडीत व जज्जरमध्ये २ नागरिकांचा मृत्यू झाला. याशिवाय चंदिगड-सिमला महामार्गावर भूस्खलन झाले. येथील ढिगारा हलवण्याचे काम सुरू आहे.