हिंदू तरुणीसोबत लग्न करण्यासाठी कोर्टात आलेल्या मुस्लीम तरुणाला बेदम मारहाण

152

गाझियाबाद, दि. २५ (पीसीबी) – हिंदू तरुणीसोबत लग्न करण्यासाठी कोर्टात आलेल्या एका मुस्लीम तरुणाला हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकरर्त्यांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना सोमवार (दि.२३) उत्तर प्रदेशातील गाझियाबाद जिल्हा कोर्टाच्या आवारात घडली.