हिंजवडीत आयटी अभियंत्याची इमारतीच्या सहाव्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या

96

चिंचवड, दि. १४ (पीसीबी) – हिंजवडी आयटी पार्कमध्यील टेक महिंद्रा कंपनीत कामाला असलेल्या एका आयटी अभियंत्याने इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना गुरुवारी (दि. १३) सकाळी सातच्या सुमारास  हिंजवडी फेज तीन येथील मेगापोलीस सोसायटी येथे घडली.