सूर्यकांत हिंगमीरे प्रतिष्ठाच्या सदस्याच्या वाढदिवसानिमित्त अंध मुलांसाठी भोजनाचा पाहुणचार

104

पुणे, दि. २७ (पीसीबी) – सुर्यकांत हिंगमीरे प्रतिष्ठानच्या वतीने सदस्य धनंजय मुसळे  यांच्या वाढदिवसानिमित्त अद्वेत या संस्थेतील अंध मुलांसाठी पुण्यातील भिडे पुलाजवळील मुरलीधर हॉटेलमध्ये बुधवारी (दि. २२) आयोजित करण्यात आलेल्या भोजनाच्या पाहूनचाराचा कार्यक्रमाला पार पडला.

प्रतिष्ठानचे सदस्य धनंजय मुसळे यांचा वाढदिवस बुधवारी (दि. २२) रोजी पार पडला. त्या निमित्ताने अंध मुलांसाठी  ह्या भोजनाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी प्रतिष्ठान चे अध्यक्ष अतुल हिंगमिरे सदस्य राजेंद्र दळवी, मंगेश धोमडे, सागर सुतार, विनीत वारे, स्वप्निल खड़के, राहुल कोरे, परेश अमृतकर, आदी उपस्थित होते.