सुषमा स्वराज यांनी चीनसमोर गुडघे टेकवले – राहुल गांधी

62

नवी दिल्ली, दि. २ (पीसीबी) – सुषमा स्वराज यांनी चीनसमोर गुडघे टेकवले असून हा भारताच्या शूरवीर जवानांचा विश्वासघात आहे, अशी टीका भारत आणि चीनमधील डोकलाम वादावरुन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सुषमा स्वराज यांच्यावर केली.