सावरकरांना भारतरत्न सन्मान द्यायचा म्हणता आणि….

140
मुंबई, दि.२६ (पीसीबी) – स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमत्त आज सावरकरांना भारतरत्न देण्याचा विषय विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये पुन्हा चर्चेला आला. 
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सावरकरांबद्दल ‘शिदोरी’ मासिकात छापून आलेला मजकुर वाचून दाखवत वातावरण बिघडवू पहात आहेत, असा आरोप पाटील यांनी केला. “हा मजकूर वाचून दाखवत विरोधी पक्षनेते सावरकरांचा अवमान करत आहेत. भारतरत्नसारखा सन्मान देण्याचा विचार करता आणि त्यांच्याविषयी सभागृहात वाईट वाचून दाखवता हे योग्य नाही,” अशा शब्दांमध्ये पाटील यांनी फडणवीस यांना सुनावले.
WhatsAppShare