सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी सर्व जाती धर्मातील उपवर वधू-वरांना नाव नोंदणीचे आवाहन

42

दापोडी येथील स्नेहबंध मॅरेज ब्युरोच्या वतीने सर्व जाती-धर्मातील उपवर वधू-वरांचे सामुदायिक विवाह सोहळ्यात मोफत विवाह करण्यात येणार आहेत. त्यासाठी नावनोंदणी करावी असे आवाहन या मॅरेज ब्युरोच्या वतीने करण्यात आले आहे.

स्नेहबंध मॅरेज ब्युरो ही विवाह संस्था सर्व जाती-धर्मातील उपवर वधू-वरांचे विवाह लावून देणार आहे. त्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार आहे. संस्थेमार्फत लवकरच सामुदायिक विवाह सोहळा घेण्यात येणार आहे. त्यासाठी उपवर वधू-वर किंवा त्यांच्या पालकांना www.ssnehbandh.in या संकेतस्तळावर नावनोंदणी करता येणार आहे. तसेच९१७२१७३५८० या मोबाईल क्रमांकावर व्हॉट्सअॅपद्वारेही नाव नोंदणी करावे. सोबत उपवर वधू-वरांचे आधार कार्ड, फोटो व बायोडाटा पाठवावा, असे आवाहन स्नेहबंध मॅरेज ब्युरोच्या वतीने करण्यात आले आहे.