सांगवी गणपती विसर्जन २०१९ (फोटो फिचर)

338

सांगवी, दि. ८ (पीसीबी) – प्रत्येक वर्षी सातव्या दिवशी सांगवी येथील माणाच्या गणपतींचे मोठ्या उत्साहात विसर्जन पार पडते. यंदाच्या वर्षी सांगवीतील मंडळ आणि त्यांनी विसर्जना दरम्यान सादर केलेले काही देखावे.

  • आनंदनगर मित्रमंडळ – ईसरो देखावा
  • मल्हार वेलफेर ट्रस्ट – सोन्याचा रथ
  • अभिनव तरुण मंडळ – वाहते पाणी
  • रणझुंजार मित्र मंडळ – विविध रंगीबेरंगी छत्र्या
  • श्री. समर्थ मित्र मंडळ – सोन्याचा महाल
  • श्री.बालाजी मित्र मंडळ – बालाजी रथ