सांगवीत महात्मा फुले, शिवाजी महाराज, आंबेडकर यांची संयुक्त जयंती साजरी

0
673

नवी सांगवी येथील सांगवी आरोग्य विभागाच्या वतीने महात्मा फुले, शिवाजी महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती साजरी करण्यात आली. यावेळी ‘ह’ प्रभाग अध्यक्ष अमर कांबळे, स्थायी समिती माजी अध्यक्ष राजेंद्र राजापुरे्, सागर आंघोळकर, मानवी हक्क संरक्षण आणि जागृतीचे शहराध्यक्ष अण्णा जोगदंड यांनी अभिवादन केले.

यावेळी प्रभाग अध्यक्ष अंबरनाथ कांबळे, हरीश गायकवाड, आरोग्य विभाग मुख्य अधिकारी शहाजी माळी, नगरसेवक सागर आंघोळकर, नगरसेवक हर्षल ढोरे, संतोष कांबळे, नगरसेविका माधवी राजापुरे, सीमाताई चौगुले, आतचल सोनवने, सा.का.जवाहर.ढोरे, गजान धाराशिवकर, वसंत चकटे, मुरलीर दळवी, आदी उपस्थित होते. सूत्रसंचलन विनोद कांबळे यांनी केले. तर आभार आरोग्य निरीक्षक संजय मानमोडे यांनी मानले.