सांगली महापालिकेत भाजपची सत्ता; ३६ जागांवर विजय     

44

सांगली, दि. ३ (पीसीबी) – सांगली-मिरज-कुपवाड महापालिका स्थापन झाल्यापासून सत्तेत असलेल्या काँग्रेस पक्षाचा बुरूज ढासळला आहे. भाजपने या निवडणुकीत जोरदार मुसंडी मारली आहे. भाजपने ३६ जागांवर विजय मिळवला आहे. तर राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीने २३ जागावर विजय मिळवला आहे. महापालिका निवडणुकीची आज (शुक्रवार) मतमोजणी झाली.