सरकारचे.. ‘नाव सोनुबाई आणि हाती कथलाचा वाळा’

173

मुंबई, दि.२८ (पीसीबी) – पर्यावरण प्रेमाच्या शपथा घेता आणि पर्यावरण पुरक सौर ऊर्जेच्या निर्मितीला नवा कर लादायचे ठरवता.. या सरकारचे.. ‘नाव सोनुबाई आणि हाती कथलाचा वाळा’ असे झालेय असेच म्हणायचे का? अशा शब्दात भाजप नेते आशिष शेलार यांनी राज्यसरकारवर ट्विटरवर केली टीका.

WhatsAppShare