सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात २ दिवसच बँका चालू

62

मुंबई,  दि. ३० (पीसीबी) –  नागरिकांनी बँक आणि पैशांच्या  व्यवहारांची कामे  शनिवारपर्यंत ( दि.१) करून घ्यावीत. कारण  सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात बँका केवळ २ दिवसच चालू राहणार आहेत. त्यामुळे  आवश्यक असलेली बँक  कामे शुक्रवार आणि  शनिवारपर्यंत उरकून घ्यावीत.