संयुक्त राष्ट्राचे माजी महासचिव कोफी अन्नान यांचे निधन

72

नवी दिल्ली दि. १८ (पीसीबी) – संयुक्त राष्ट्र सर्वसाधारण महासभेचे माजी महासचिव कोफी अन्नान (वय ८०) यांचे  आज (शनिवार) निधन झाले. जगात शांतता प्रस्थापित करण्यात त्यांचे अतुलनीय योगदान राहिले आहे. त्यांच्या निधनानंतर शांतीदूत काळाच्या पडद्याआड केल्याची भावना व्यक्त केली जात आहे.