शिवसेनेचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर; माजी महापौर दत्ता दळवींचा फोन टॅप

100

मुंबई, दि. १३ (पीसीबी) – शिवसेना पक्षातील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. माजी महापौर आणि विभागप्रमुख दत्ता दळवींचा फोन टॅप केल्याप्रकरणी मुलुंडचे उपविभागप्रमुख जगदीश शेट्टी यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. जगदीश शेट्टी यांचे यांचे काँग्रेस आमदार नितेश राणेंशी चांगले संबंध असल्यामुळे त्यांची पक्षातूक हकालपट्टी केल्याचे शिवसेनेतून बोलले जात आहे.