शिवसेना केसाळ कुत्र्यासारखी, तोंड कुठे आहे, तेच समजत नाही – राज ठाकरे

105

मुंबई, दि. १० (पीसीबी) ज्या पक्षाला स्वतःची भूमिका नाही, त्या पक्षाबद्दल काय बोलणार असे सांगत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेनेची तुलना केसाळ कुत्र्याशी केली. या कुत्र्याला येथून बघायचे की तिथून बघायचे हेच कळत नाही, असे ते म्हणाले. शिवसेना धोरण नसलेला व फक्त पैशाची कामे होण्यासाठी सत्तेत राहिला आहे, असा सनसनाटी आरोपही  राज ठाकरेंनी आज (सोमवार) येथे केला.