शिवरायांच्या नावावर शिवसेना राजकारणाचे दुकान चालवते – संजय निरुपम

149

मुंबई, दि.१६ (पीसीबी) – काँग्रेस नेते संजय निरूपम यांनी ट्विट करत छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर राजकीय दुकान चालवणारी शिवसेना आपल्या वंशजांकडून आपल्या वंशजांचा पुरावे मागत आहे. ही एक प्रकारची विडंबनाच आहे. यासोबतच इतिहासातील हा सर्वात मोठा राजकीय गोंधळ असल्याचेही संजय निरूपम यांनी ट्वीट केले आहे.

WhatsAppShare