शिरोमणी अकाली दल आगामी निवडणुका स्वतंत्र लढवणार; भाजपला धक्का

73

कुरुक्षेत्र, दि. २० (पीसीबी) –  आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक स्वतंत्र लढवणार आहे, अशी घोषणा शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख सुखबीरसिंग बादल यांनी केली आहे. त्यामुळे २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. तर आणखी एक जवळचा मित्रपक्ष दुरावल्याने आगामी निवडणुकीत भाजपच्या अडचणी वाढणार आहेत.