शरद पवारांनी पक्षातील नेत्यांची सोमवारी महत्त्वाच्या विषयावर बोलावली बैठक   

61

मुंबई, दि. २६ (पीसीबी) – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षातील प्रमुख नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक मुंबईतील यशवंतराव चव्हाण सभागृहात सोमवारी (दि.२७) सकाळी ११ वाजता बोलावली आहे. या बैठकीत नालासोपाऱ्यात सापडलेल्या स्फोटकांप्रकरणी झालेल्या कारवाईबाबत चर्चा कऱण्यात येणार असल्याचे सूत्रांकडून समजते.