वाजपेयी यांच्या श्रद्धांजलीला विरोध करणाऱ्या एमआयएमच्या  नगरसेवकाला अटक

68

औरंगाबाद, दि. १८ (पीसीबी) – औरंगाबाद महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनानंतर श्रद्धांजलीला विरोध करणारे एमआयएमचे  नगरसेवक सय्यद मतीन यांना अटक करण्यात आली आहे.