वाजपेयीजींना श्रद्धांजली वाहण्यास नकार देणाऱ्या एमआयएमच्या नगरसेवकाला एक वर्षाची कोठडी

102

औरंगाबाद, दि. २३ (पीसीबी) – माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहण्यास नकार देणारा औरंगाबाद महापालिकेतील एमआयएमचा नगरसेवक सय्यद मतीन याला एक वर्षाची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. वाढत्या गुन्हेगारी व धोकादायक कारवायांची गंभीर दखल घेऊन औरंगाबाद पोलिसांनी ही कारवाई केली आहे.