वाकडमध्ये चालू कारने पेट घेतल्याने महिलेचा होरपळून मृत्यू

1262

चिंचवड, दि. १० (पीसीबी) – महिलेला ह्यदयविकाराचा झटका आल्याने तिला कारमधून रुग्णालयात नेत असताना कारला अचानकपणे लागलेल्या आगीमुळे महिलेचा कारमध्येच होरपळून मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि.९) मध्यरात्री एकच्या सुमारास वाकड जकात नाक्याजवळ घडली.