लोणावळ्यातील नागफणी पॉईंटवरुन पडून सिनियर सेक्शन इंजिनिअरचा मृत्यू

79

लोणावळा, दि. २० (पीसीबी) – मित्रांसोबत लोणावळ्यातील कुरवंडे गावाच्या हद्दीत असलेल्या नागफणी पॉईंट वर फिरायाल गेलेल्या एका रेल्वेतील सिनियर सेक्शन इंजिनिअरचा खोल दरीत पडून मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि.१९) दुपारी चारच्या सुमारास घडली.