लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समितीच्या अध्यक्षपदी किशोर लोंढे

141

भोसरी, दि. ३० (पीसीबी) – टाळगाव-चिखली लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समितीच्या अध्यक्षपदी किशोर सुनिल लोंढे यांची निवड करण्यात आली आहे.  

यावेळी समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी नगरसेवक दिनेश यादव, दिपक घन, बालाजी पाचांळ, युवराज ताठे, रणजीत वायकर, काका शेळके, अमित बालघरे, शाम थोरात, रोहित जगताप, करण पाखरे, नंदीप खरात, राजेश डोंगरे, मनोज मोरे, वैभव वाघ आदी उपस्थित होते.