लाईट गेल्यावर वायर कापणारा मनसैनिक हवा – राज ठाकरे

68

धुळे, दि. २ (पीसीबी) – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची धुळ्यामध्ये जाहीर सभा आयोजित केली होती. यावेळी चेहऱ्यावर येत असलेला लाईट बंद करायला सांगितला. परंतु मंचावर उपस्थित असणाऱ्या एका कार्यकर्त्याने चक्क वायरच कापून टाकली. त्यावर राज ठाकरेंनीही आपल्याला असाच मनसैनिक हवा,  असे म्हणत डोक्याला हात लावला.