राष्ट्रवादीच्या बैठकीपूर्वी जितेंद्र आव्हाड ‘मातोश्री’वर!

564

मुंबई, दि. १२ (पीसीबी) – राष्ट्रवादी काँग्रेसचे कळवा-मुंब्रा मतदारसंघाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. जितेंद्र आव्हाड यांनी आज उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या ‘मातोश्री’वर जाऊन त्यांची भेट घेतली. या दोघांमध्ये सुमारे पाऊण तास चर्चा झाली. मात्र या दोघांची भेट नेमक्या कोणत्या कारणासाठी हे मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे.