रावसाहेब दानवे यांच्या घरात साप सोडण्याचा बसपाच्या कार्यकर्त्यांचा इशारा  

126

जालना, दि. ५ (पीसीबी) –  मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बसपाच्या कार्यकर्त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिला आहे. या इशाऱ्यानंतर रावसाहेब दानवेंच्या जालन्यातील घराबाहेर सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे.

दानवे यांच्या घराच्या सुरक्षेसाठी १० सुसज्ज पोलीस तैनात करण्यात आले आहेत. गेल्या २० वर्षात दानवे यांनी मराठा समाजासाठी काय योगदान दिले? असा सवाल बहुजन समाज पार्टीच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित केला आहे.

जालना शहरात सकल मराठा समाजाच्या वतीने एक ऑगस्टपासून ठिय्या आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला पाठिंबा देत बहुजन समाज पार्टीच्या कार्यकर्त्यांनी हा इशारा दिला.