रामाचे नाव लावणाऱ्या रावणांचे दहन कधी करणार ? – चिन्मय मांडलेकर

109

मुंबई, दि. ५ (पीसीबी) – घाटकोपर येथील दहीहंडी कार्यक्रमात भाजप आमदार राम कदम यांनी मुलींविषयी केलेल्या आक्षेपार्ह विधानावर अभिनेता चिन्मय मांडलेकर यांनी देखील तोंडसुख घेतले आहे. रामाचे नाव लावणाऱ्या रावणांचे दहन कधी करणार आपण? असा मजकूर लिहिलेली एक पोस्ट चिन्मय मांडलेकर यांनी फेसबुकवर टाकली आहे.