राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल राज्य सरकारकडे सुपूर्त

58

मुंबई, दि. ६ (पीसीबी) – राज्य मागासवर्ग आयोगाने आपला एक पानी स्टेटस रिपोर्ट (सद्यस्थिती अहवाल) राज्य सरकारकडे सुपूर्त केला आहे. आयोगाकडून ३ ऑगस्टला संध्याकाळी हा अहवाल राज्य सरकारला सादर केला. त्यानंतर राज्य सरकार मुंबई उच्च न्यायालयात मंगळवारी (दि. ७) सकाळी ११ वाजता आपले शपथपत्र देणार आहे.