राज्यसभेसाठी संभाजी राजे यांना राष्ट्रवादीचा पाठिंबा.

95

पुणे, दि. १६ (पीसीबी) – राज्यसभेच्या निवडणूकीमध्ये संभाजी राजे हे अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत, दरम्यान त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पाठींबा जाहीर केला आहे.

शरद पवार यांनी यासंबंधी माहिती दिली. दरम्यान राष्ट्रवादीच्या पाठींब्यामुळे आता संभाजी राजे यांचा राज्यसभेत जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.